गर्दी टाळून पंढरपूर नगरपालिकेने दिलेल्या नियमानुसार श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करा डॉ शितल के शहाप्रतिनिधी रफीक आत्तारपंढरपूर शहरांमधील कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व रुग्णसंख्या विचारात घेता येत्या गणेश उत्सव साजरी करण्यात येत असलेल्या या सणाच्या पार्श्वभूमिवर शासनाने खबरदारी म्हणून काही प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.राज्यात कोरोनामुळे सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्या अनुषंगाने श्री गणेश उत्सव किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून गणरायाच्या भाविक भक्तांनी व बांधवांनी नियमाचे उल्लंघन न करता शासनाचे आदेशामध्ये दिलेल्या कलमांचे पालन करावे.नागरिकांनी शक्यतो प्रतीकात्मक गणेश विसर्जन करावी, असे आव्हान डॉ शितल के शहा यांनी सोशल मीडियाच्या द्वारे केले आहे त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, सर्वांनी नियमांचे पालन करावे व शासनाच्या आदेशाला केराची टोपली न दाखवता शासनाचे परिपत्रक प्रमाणे गणेश विसर्जन साजरी करावी व गणरायाच्या भाविक भक्तांना सोशल मीडियाच्या आधारे शुभेच्छा देत आहे असे असे आव्हान डॉ शितल के शहा यांनी केले.
संबंधित लेख
उजनी कालवा बाधितांना लवकरच मिळणार मोबदला कल्याण काळे व उजनी कालवा संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश
7:05 pm | February 22, 2022
फॅबटेक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
7:04 pm | February 22, 2022
पंढरीत गुणवंताचा सत्कार आस्था माने या विद्यार्थिनीला, पंढरी रत्न पुरस्कार..
7:03 pm | February 22, 2022
हे पण बघा
Close - पंढरीत गुणवंताचा सत्कार आस्था माने या विद्यार्थिनीला, पंढरी रत्न पुरस्कार..7:03 pm | February 22, 2022
- फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी7:22 pm | February 21, 2022