अमळनेर येथील आर के नगर परिसरात घाणीचे साम्राज्य……..
नगरपरिषदेच्या अस्वच्छ कारभाराचा आणखी प्रत्यय…
अमळनेर प्रतिनिधी
येथील आर के नगर परिसरात मारुती गाडीचे वॉशिंग सेंटर आहे. या दुकानाची सर्व घाण ही दुकानाच्या मागील भागात घाणीचे साम्राज्य आहे.सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.विशेष म्हणजे या दुकानाचे मालक हे स्वतः नगरसेवक आहेत आणि तरीही स्वच्छ अमळनेर ची संकल्पना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी त्यांना समजावून सांगितलेली दिसत नाही.नगरसेवकांच्या परिसरात जर अशी अवस्था असेल तर इतर नागरिकांचं काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.यामुळे नागरपरीदेच्या अस्वच्छ कारभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.









