Nashik

युवा संकल्प प्रतिष्ठान अंबरनाथ तर्फे श्री. श्री. छत्रपती शिवाजी महाराज जंयती उत्साहात साजरी

युवा संकल्प प्रतिष्ठान अंबरनाथ तर्फे श्री. श्री. छत्रपती शिवाजी महाराज जंयती उत्साहात साजरी

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : नेहरु युवा केंद्र ,ठाणे भारत सरकार संलग्न युवा संकल्प प्रतिष्ठान अंबरनाथ वत्तीने दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी श्री.श्री. छत्रपती शिवाजी महाराज उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजीा महाराजाचे जंयती निमित्त नेहारिका भरत बहिरा यांनी सुत्र संचालन केले कार्यक्रम प्रमुख सांगे गावातील उद्योजक रीतेश बाळु मोगर हस्ते महाराज शिव छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्षहार अर्पन करण्यात आले तसेच सोबत ग्रामस्थ सोनली मोगरे, रवीना मोगरे,रोशनी मोगरे युवा संकल्प प्रतिष्ठान अंबरनाथ अध्य भरत पंढरीनाथ बहिरा (जिल्हा युवा पुरस्कार व पर्यावरण रत्न पुरस्कार महाराष्ट्र शासन ) सचिव नेहारीका भरत बहिरा
सह खजिनदार दिशा शरद गायकवाड उपस्थित होते
प्रमुख पाहुण्याचे रीतेश बाळु मोगरे यांचे स्वागत संस्थेच्या सह खजिदार यांचे हस्ते करण्यात आले त्यांतर प्रमुख पाहुण्यांनी
श्री.श्री. छत्रपती शिवाजी महाराज बदल उपस्थितीना संबोधीत केले तसेच व युवा यांचा संयोग कसा होतो ? यावर श्री.भरत पंढरीनाथ बहिरा यांनी समजावुन सागितले , त्यांनतर नाश्ता
कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button