kalamb

कळंब तालुक्यातील पाथर्डी गावातील जावयाचा मृत्यू,कारण अस्पष्ट

कळंब तालुक्यातील पाथर्डी गावातील जावयाचा मृत्यू,कारण अस्पष्ट

प्रतिनिधी;-सलमान मुल्ला

याबाबत सविस्तर माहिती अशी की ‘तो’ व्यक्ती पाथर्डी येथील नसून भोगलवाडी गावचा रहिवासी होता.काल हा रुग्ण आपल्या सासुरवाडी पाथर्डी तालुका कळंब येथे कावीळ रोगाचे औषध घेऊन आला होता. आल्यावर त्याची तब्येत खालावल्या मुळे त्याला कळंब रुग्णालयात दाखल केले होते.असे पाथर्डीच्या सरपंच सौ रंजना अजित पिंगळे यांनी सांगितले आहे.

मात्र त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले होते मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

या रुग्णास ताप आणि लिव्हरचा त्रास होता त्यामुळे या रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार आहे अशी माहिती डॉ राज गलांडे यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button