Amalner

Amalner:कोरोना Update..तालुक्यात आज  04  रुग्ण कोरोना बाधित…!तर काल होते शून्य..!

Amalner:कोरोना Update..तालुक्यात आज 04 रुग्ण कोरोना बाधित…!तर काल होते शून्य..!

अमळनेर शहर आणि तालुक्यात आज 04 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. आज झालेल्या यात आरटीपसीआर चाचणीत 00 तर अँटिजेंट चाचणीत 04 रुग्ण कोरोना बाधित आहे.यात झामी चौक,गुलमोहर कॉलनी,त्रिकोणी बगीचा, भालेराव नगर असे प्रत्येकी 1 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. अशी माहिती डॉ विलास महाजन यांनी दिली आहे.एकूणच कोरोना बाधित रुग्णांचा आलेख थोडा कमी होत आहे ही दिलासादायक बाब आहे पण उद्या होणाऱ्या खा शि च्या निवडणुकी नंतर मात्र ही संख्या वाढू शकेल.कारण अनेक मतदार हे बाहेरगावाहून येणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button