Amalner: सोनखेडी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी गोकुळ पाटील तर व्हा चेअरमनपदी आधार पाटील यांची निवड..
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सोनखेडी येथील विविध कार्यकारी सोसायायटीच्या चेअरमनपदी गोकुळ हिरामण पाटील यांची तर व्हा. चेअरमनपदी
मराठा मंगल कार्यालयाचे कर्मचारी आधार चिंतामण पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी सदस्य बंडु लक्ष्मण पाटील, संजय भिमराव पाटील, रमेश चंद्रराव पाटील, दिनेश प्रकाश पाटील, प्रदीप नवल पाटील, उज्वलाबाई बंडु पाटील,
कल्पताबाई शिवाजी पाटील, सुधाकर सुपडू पाटील, राजाराम गणपत पाटील, छगन पीतांबर मैलागिर,प्रभाकर देवचंद कोळी आदींसह सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ व बंडु लक्ष्मण पाटील उपस्थित होते.






