Amalner

चांदणी कुर्हे येथून मोटरसायकल चोरीस..अमळनेर पो स्टे ला गुन्हा दाखल..

चांदणी कुर्हे येथून मोटरसायकल चोरीस..अमळनेर पो स्टे ला गुन्हा दाखल..

अमळनेर तालुक्यातील चांदणी कुर्हे येथील रहिवासी संजय कौतीक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दुचाकी चोरीचा गुन्हा अज्ञात चोरट्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की संजय पाटील यांची 15000/-
रुपये किमतीची स्पलेंडर क्र. एम.एच.19 बि एल 1748 काळ्या रंगाची इंजिन नंबरHATOELCHH 38478 ही राहत्या घरून चोरीस गेली आहे. संजय पाटील हे 27/01/2021 रोजी ड्युटी करुन परत घरी येवुन माझे चांदणी कु-हे बु ता अमळनेर येथील राहते घरासमोर माझी वर नमुद मोटासर सायकल
ही अंगणात हन्डल लॉक न लावता जेवण वगैरे करुन फेर फटका मारण्यासाठी रात्री 10.00 वाजेचे सुमारास बाहर गल्लीत फिरुन आलो तेव्हा माझी मोटार सायकल ही मी लावलेल्या जागी मी बघुन झोपुन गेलो व मला सकाळी दिनांक 27/07/2021 रोजी सकाळी 07.00 वाजता ड्युटी असल्याने मी नेहमी प्रमाणे सकाळी 06.00 वाजता उठुन बाहेर जावुन पाहिले असता मला माझी मोटार सायकल ही मी लावलेल्या ठिकाणी दिसली नाही तेंव्हा मी माझ्या मोटार सायकलीचा आमचे गावातील राहणारे भिकन करमसिंग पाटील, रविंद्र भिका ठाकुर, महेंद्र बुधा
पाटील, कौतीक जाधव यांचे समवेत गावात व अमळनेर शहरात शोध घेतला पण माझया गाडीचे आम्हास काहिच समजले नाही तेव्हा मला खात्री
झाली की माझी वर नमुद मोटार सायकल ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने स्वताचे फायदयाठी माझया संम्मतीवाचुन लबाडीच्या इरादयाने चोरुन
नेली आहे. माझया चोरीस गेलेल्या मोटार सायकलचे वर्णन खालील प्रमाणे -1) 15000/- रुपये किंमतीची स्पलेंडर क्र. एम.एच.19 बि एल 1748 काळया रंगाची जिचा इंजिन नंबर HAIOELCHH38478 व चेचिस MBLHATOASCHH51299 मोटरसायकल
राहते घराचे अंगणातुन ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझ्या संमती शिवाय लबाडीच्या इराद्याने स्वतच्या फायदयासाठी चोरून नेली आहे. अज्ञात चोरट्याविरूद्ध कारयदेशीर फिर्याद आहे.वगैरे मजकुरच्या फिर्याद वरुन गुन्हा रजि.दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.पानी सो यांचे आदेशाने पोना 454 भरत इशी करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button