खानदेश सुपुत्र देशात सातवा सावदा येथील चि, सोहम चे राष्ट्रीय, चित्रकला स्पर्धेत यश
युसूफ शाह सावदा
सावदा : देशभरातील नागरिकांन करीता को व्हिड मुक्त भारत या , विषयावर खुली , ऑनलाइन कोविड इंडिया या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते यात सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील मुळ रहिवाशी चि, सोहम दिपक पाटील,इ ८वी उल्हास विद्यालय उल्हासनगर ४याने संपूर्ण देशात सातवा क्रमांक मिळवला आहे
, नवी दिल्ली येथील, कानफेडरेशन, युनेस्को कलअब्ज, अँड असोशियन ऑफ इंडिया तर्फे युनेस्को क्लब महाराष्ट्र यांच्या वतीने ५, नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०२० या, घेण्यात आलेली स्पर्धेत, यामध्ये देशभरातून पाच हजारहून अधिक, स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, या स्पर्धेसाठी इनरव्हील क्लब, ऑफ बॉम्बे व्हयु बक्षीस, पारितोषिक मध्ये टॉप टेन, दहा विजेते निवडण्यात आले प्रथम ३५००₹, प्रमाणपत्र व ट्रॉफी ,दसरा २५०० ₹ प्रमाणपत्र व ट्रॉफी तृतीय १५०० ₹ आणि प्रमाणपत्र व ट्रॉफी विजेते विजय ते क्रमांक चार ते दहा प्रत्येकास पाचशे रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात आले सर्वोत्तम १५० चित्रांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात आले
त्यात सावदा येथील मूळ रहिवासी दीपक , मोतीराम पाटील , हल्ली मुक्काम उल्हासनगर यांचे , सुपुत्र सोहम पाटील व ८ वी चे , विद्यार्थी यांनी या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत सहभाग घेऊन,, देशात सातवा क्रमांक मिळवल्याने, त्याचा सर्वत्र ठिकाणी अभिनंदन केला जात आहे
इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा याचा बोध घेऊन या माहिती व तंत्रज्ञानाच्या स्पर्धात्मक काळात , आपल्यातील असलेल्या कलाकारांना व गुणांना जगासमोर मांडावे, व इतरांनाही हेवा सुटेल असेच चांगले व , उत्कृष्टकार्य करावे






