Maharashtra

चोपडा बचपन की यारी ग्रुप कडून कोल्हापूर पूरग्रस्त लोकांना आर्थिक मदत

चोपडा बचपन की यारी ग्रुप कडून कोल्हापूर पूरग्रस्त लोकांना आर्थिक मदत

चोपडा बचपन की यारी ग्रुप कडून कोल्हापूर पूरग्रस्त लोकांना आर्थिक मदत

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
चोपडा येथील प्रताप विद्यामंदिर शाळेतील सन 85 86 वर्षाच्या दहावीच्या ११० विद्यार्थी विद्यार्थिनींचा बचपन की यारी म्हणून  ग्रुप आहे. कोल्हापूर येथील पूरग्रस्त लोकांसाठी राज्यभरातून विविध प्रकारची मदत प्राप्त होत आहे. आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून चोपडा बचपन की यारी ग्रुपने त्यांच्या गेट-टुगेदर कार्यक्रमासाठी जमवलेली रक्कम रुपये 25000/- त्यांच्या ग्रुपचे कोल्हापूर येथील सदस्य  प्रा.अशोक लिमये व डॉ.मीना भुतडा(तिवडे) यांच्या माध्यमातून कोल्हापूर येथील पूरग्रस्त गरजु लोकांसाठी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button