वनरक्षक वनविभाग नाशिक यांचे कार्यालय नांदूर मधमेश्वर जवळील अभयारण्याच्या शेतकऱ्यांसाठी सरसावले भारतीय जनता
विजय कानडे नाशिक
नाशिक : मा.वनसंरशक (वन्यजीव) विभाग नाशिक यांचे कार्यालयात नांदुरमध्यमेश्वर पाशी अभायारण्याचे गाळपेर जमीनीवर सीमांकन (कंपाऊड) करण्यासाठी आदेश जारी केले होते. काही दिवसातच गाळपेरा जमीनी कसण्यास बंदी झाली असती, आपण केलेली पिके आपल्याला काढता आली नसती, आपण केलेला खर्च वाया गेला असता, या पुढिल काळात आपल्याला कुटुंब चालवने, सांभाळने गाळपेरा जमीन वनविभागाच्या ताब्यात गेल्याने अवघड झाले असते.या बाबी घडु नये या साठी *राष्ट्रीय कोळी महासंघाचे अध्यक्ष आदरणीय आमदार मा. रमेशदादा पाटिल साहेब यांची भेट घेऊन वनविभागास तातडीची मिटींग घेण्यासाठी भाग पाडले. आज रोजी दिनांक 22/12/2020 दुपारी 12 वाजतात्याच्या कार्यालयात *मा.आमदार रमेशदादा पाटिल साहेब, महाराष्ट्र प्रदेश मच्छीमार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय अँड.चेतनदादा पाटिल साहेब, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय मा. खासदार डाॅ भारतीताई पवार, भाजपा प्रदेश सरचिटणीस आदरणीय मा.आमदार देवयानीताई फरांदे, भाजपा ओबीसी प्रदेश सरचिटणीस आदरणीय मा श्री शंकरराव वाघ, भाजपा निफाड तालुका अध्यक्ष आदरणीय मा भागवत बाबा बोरस्ते, नाशिक शहर ओबीसी अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी थोरात, ओबीसी प्रदेश सदस्य आदरणीया राजेंद्र मोरे, नाशिक जिल्हा ग्रामीण ओबीसी युवा अध्यक्ष आदरणीय मनोज शिरसाठ, सिन्नर तालुका ओबीसी अध्यक्ष राजाभाऊ सुतार, अरुन पवार, रवि धुळे, गांगुर्डे साहेब भारतीय जनता पार्टी पदाधिकारी सर्व 11 गांवाचे गाळपेरा जमीन धारक, बांधव, बघिनी, मासेमारी करणारे बांधव या बैठकीसाठी ऊपाशी पोटी सहभागी झाले होते. बैठकीत तुर्त सीमांकन करु नये या साठी विधान परीषद अध्यश सो. यांच्याकडे आदरणीय
आमदार रमेशदादा पाटि सो. यांनी प्रस्ताव दाखल केला असुन त्याची चर्चा होई पावेतो वनविभागाने आपला निर्णय थांबवावा. मा.खासदार डाॅ भारतीताई पवारव मा.आमदार देवयानीताई फरांदे यांनी व आम्ही सर्व लोकप्रतीनिधिनी अभयारन्याची पहानी दौरा वनविभागाचे अधिकारी तसेच ईतर संबंधीतान बरोबर करणार आहोत त्याच बरोबर गाळपेरा जमीनीची पहाणी करनार आहोत तो पर्यत जमीन कसण्यास वनविभागाने अडचन निर्माण होऊ नये असी चर्चा केली. लवकरच पुढिल बैठक मुबंईला विधान परिषद अध्यश सो.यांचेकडे मा.आमदार रमेशदादा पाटिल यांनी घेन्याची तारीख कळवावी असी चर्चा झाली. कृषी कायदा विधयकाबाबत् सविस्तर माहीती मा.आ.रमेशदादा पाटिल सो.व मा.अँड चेतनदादा पाटिल
यांनी दिली. सर्वानी जाहीर सर्मथन दिले .विधयकाचे माहीती पञक सर्वाना देन्यात आले. सर्वाचे आभार गाळपेरा संघर्ष समितीचे प्रमुख , कोळी महासंघाचे जिल्हाध्यश आदरणीय पंढरीनाथ पिठे यांनी केले.






