Faijpur

फैजपुर येथे शिवकॉलनीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

फैजपुर येथे शिवकॉलनीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : येथील विठ्ठल मंदिर ‌परीसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले सुरवातीला ‌नगरसेवक‌ देवा साळी, अशोक जी.बिराडे‌ साहेब ओं.एस.रेल्व भुसावळ व तळेले सर यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व‌ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला ‌अगरबत्ती, मेणबत्ती लावुन पुजन करून फुलहार‌ अर्पण ‌करून‌ अभिवादन केले.अशोकजी भालेराव समाज सेवक यांनी वंदना घेऊन प्रास्तवीक केले.उपस्थीत सर्व ‌बारा बलुतेदार, बहुजन ‌बांधवानी पुष्प अर्पण करून मनोभावे ‌आदरांजली वाहुन अभिवादन केले. विलास तळेले सर, सोनटक्के भाऊ,अजय‌ मेंढे, अशोकजी भालेराव व‌ विजय तायडे इंजिनिअर यांनी मनोगत व्यक्त करून‌ आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे आयोजन भुषण मेंढे,गबा‌ भाऊ, लखन इंगळे ‌यानी केले या‌ अभिवादन कार्यक्रमाला शिवकालनीतील बांधव उपस्थित होते.खाचणे सर,कुमावत सर, निळकंठ अंत्तरदे,
सुधाकर नेहेते,जावळे दादा, जनार्दन कोल्हे,किटकुल चौधरी, सतीश सोनटक्के, दिलीप भाऊ रावते, विनायक राऊते,विक्की चावरे, तडवी दादा, संजयभाऊ रावते, नितीन इंगळे,महेश‌ पारधे, निळकंठ भालेराव, देविदास साळुंके,मनोज अडकमोल,बबन भाऊ भालेराव हवालदार साहेब,आर,एच तायडे,पुजाजी इंगळे साहेब,सुपा इंगळे,गिरिधर इंगळे,
शेवटी विलास तळेले सरांनी उपस्थित सर्व शिवकालनी समस्त बांधवांचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button