Nandurbar

?फ़िल्मी स्टाईल दरोडा ते आले बंदूक दाखवली भरदिवसा 16 लाखाची रक्कम घेऊन झाले  पसार

? फ़िल्मी स्टाईल दरोडा ते आले बंदूक दाखवली भरदिवसा 16 लाखाची रक्कम घेऊन झाले पसार

नूरखान

नंदुरबार हा संपूर्ण प्रकार नंदुरबार शहरातील गजबजलेल्या गणपती मंदिर परिसरातील डी सी डेव्हलपर येथे घडला आहे.मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 19 रोजी नंदुरबार शहरातील गणपती मंदिर परिसरातील डी.सी.डेव्हलपर यांच्या कार्यालयावर सकाळी 9 वा सुमारास दोन जण आले. दोघांनी बंदुकीचा धाक दाखवत कार्यार प्रवेश केला. धाक दाखवत त्यांनी कार्यालयात ठेवलेले 16 लाख
रोख रक्कम लंपास केली आहे. भर बाजारात दिवसा ढवळ्या झाला दोरोड्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या आहेत.दरोड्यातील आरोपींना शोधण्याचे मोठे अहवान पोलिसांच्या समोर राहिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button