Pandharpur

विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके विधान परिषद चे आमदार प्रशांत परिचारक व DVP उद्योजक अभिजीत पाटील यांना समाजसेवक संजय बाबा ननवरे यांचे आव्हान

विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके विधान परिषद चे आमदार प्रशांत परिचारक व DVP उद्योजक अभिजीत पाटील यांना समाजसेवक संजय बाबा ननवरे यांचे आव्हान

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर येथील चप्पल लाईन परिसरात शहा पेट्रोल पंप लगतच्या चार दुकानांना आज रविवार दि २१ फेब्रुवारी रोजा पहाटे चार च्या सुमारास भीषण आग लागली, या आगीत इलेक्ट्रीक दुरुस्ती दुकान जळून खाक झाले, पहाटे चार वाजता अचानक आग लागली, या परिसरात उपस्थित असलेल्यानागरिकांनी आगीची माहिती दिली, तेव्हा न पा अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली, आग कशामुळे लागली हे कारण अजून स्पष्ट झाले नाही अशातच समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी स्वतःकडून आर्थिक मदत केली संजय बाबा ननवरे म्हणजे सामाजिक कार्याचे सामाजिक विकास करणारा माणूस असे नागरिकांमधून चर्चेला उधाण आले आहे आर्थिक मदत करत असताना संजय बाबा ननवरे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button