Maharashtra

?️अमळनेर कट्टा..मारवड येथे दारू अड्ड्यावर धाड..!मुद्देमाल जप्त..पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

?️अमळनेर कट्टा..मारवड येथे दारू अड्ड्यावर धाड..!मुद्देमाल जप्त..पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

अमळनेर तालुक्यातील मारवड गावात इसम नामे आनंदराव बापु माधवराव कोळी रा.मारवड याचेवर छापा मारून रू.2000/- ची तयार दारू पकडली. त्याचेवर गुरनं 99/21 मदाका क 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर दोन संशयीत ठिकाणं चेक करता तेथे काही एक संशयास्पद मिळुन आले नाही. लक्ष ठेवुन कारवाई करून घेत आहोत.मारवड स पोलीस निरीक्षक राजेंद्र फुला यांच्या उत्कृष्ट कामगिरी मुळे परिसरातील अवैध दारू व इतर अवैध धंदे कमी होण्यास मदत होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button