Student Forum: GK Quiz: India: भारतात सौर ऊर्जेचे उत्पादन सर्वात जास्त कोठे होते..? आणि इतर 9 प्रश्न…
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोज वाचा जनरल नॉलेज चे प्रश्न…
1.नोबेल पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण होती?
(A) मदर टेरेसा
(B) इंदिरा गांधी
(C) किरण बेदी
(D) सरोजिनी नायडू
=> (A) मदर टेरेसा
2. भारत रत्न मिळविणारी पहिली महिला कोण होती?
(A) कु.सुष्मिता सेन
(B) श्रीमती इंदिरा गांधी
(C) सौ. बछेंद्री पाल
(D) श्रीमती पी के गेसिया
=> (B) श्रीमती इंदिरा गांधी
3. भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे?
(A) गंगा नदी
(B) यमुना नदी
(C) ब्रह्मपुत्र नदी
(D) कोसी नदी
=> (A) गंगा नदी
4. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे?
(A) मासे
(B) डॉल्फिन
(C) कासव
(D) मगर
=> (B) डॉल्फिन
5. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
(A) हत्ती
(B) वाघ
(C) घोडा
(D) गाय
=> (B) वाघ
6. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?
(A) सफरचंद
(B) आंबा
(C) अननस
(D) नारळ
=> (B) आंबा
7. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
(A) फुटबॉल
(B) कबड्डी
(C) बुद्धीबळ
(D) हॉकी
=> (D) हॉकी
8. भारतात सौर ऊर्जेचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते?
(A) केरळ
(B) गुजरात
(C) राजस्थान
(D) तामिळनाडू
=> (C) राजस्थान
9. भारतातील पवन ऊर्जेचे सर्वात जास्त उत्पादक करणारा राज्य कोणते आहे?
(A) पंजाब
(B) मध्य प्रदेश
(C) तामिळनाडू
(D) झारखंड
=> (C) तामिळनाडू
10. भारतातील एकूण स्थापित उर्जा क्षमतेपैकी पवन ऊर्जेपासून किती ऊर्जा उत्पन्न होते?
(A) 10%
(B) 6%
(C) 4.5%
(D) 6.9%
=> (B) 6%






