Maharashtra

??’ठोस प्रहार’ चा दणका ‘ठोस प्रहार’ ने दिली ठोस दुसऱ्याच दिवशी अंगणवाडी झाली फूस…. अंगणवाडीत शुकशुकाट

??’ठोस प्रहार’ चा दणका

‘ठोस प्रहार’ ने दिली ठोस दुसऱ्याच दिवशी
अंगणवाडी झाली फूस…. अंगणवाडीत शुकशुकाट

रजनीकांत पाटील
अमळनेर : संपूर्ण जग कोरोनानच्या धास्तीने हैराण होत असतांना त्यात सरकार ने घेत असलेली सावधगिरी च्या सहकार्य करण्याचे सोडून सरकारचे नियम शिरूड येथील अंगणवाडी ने धाब्यावर बसवले होते.

??'ठोस प्रहार' चा दणका 'ठोस प्रहार' ने दिली ठोस दुसऱ्याच दिवशी अंगणवाडी झाली फूस.... अंगणवाडीत शुकशुकाट

असा हा अमळनेर तालुक्यातील शिरूड अंगणवाडी तील प्रकार लोकांच्या नजरेस ठोस प्रहार ने सर्व प्रथम उघडकीस आणला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रा सरकारने शाळा, कॉलेजस,मॉल, चित्रपटगृह,अंगणवाड्या
अश्या गर्दीचे ठिकाण टाळाव्यात सूचना दिल्या असता देखील मात्र शिरूड गावतील अंगणवाडी सुरूच आहे. ही मात्र आश्चर्यची बाबा असून गावातील नगरीक थक्क झाले. एवढं बंद असूनही आपली बालकांना शाळेत कसे काय बोलवत आहेत. याना नाही का आरोग्याचा धोका? असा प्रश्न बालकांच्या पालकांस पडला
या बाबत ची ‘ठोस प्रहार’ ने याची तात्काळ दखल घेत ठोस मारली असता.
दुसऱ्या दिवशी अंगणवाडीत तथा अंगणवाडी परिसरात एकही बालक दिसून आला नाही. पूर्ण शुकशुकाट वातावरण झाले या बाबत गावातील नागरिकांनी ‘ठोस प्रहार’ चे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button