? Crime Diary..सावरगाव शिवारात खुनाचा उलगडा नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी
सुनिल घुमरे नाशिक
दिनांक 9/10/2020 रोजी सावरगाव शिवारात पाटबंधारे खात्याच्या मालकीच्या जागेचे परिसरात मयत नितीन टबा ले रा हरसुल तालुका त्र्यंबकेश्वर याचा अज्ञात इसमाने अज्ञात करण्यासाठी खुन केला असल्याकामी नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक नऊ-दहा 2020 भादवि कलम ने गुन्हा दाखल झाला घटना घडल्यानंतर पोलिस अधीक्षक नाशिक श्री सचिन पाटील साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर घारगे नाशिक ग्रामीण व उपविभागीय अधिकारी भीमाशंकर डोले साहेब पेठ विभाग यांनी तात्काळ दखल घेऊन नाशिक पोलिस ठाण्याचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यासाठी गेले असता सदर मयत नितीन टबाले याच्यावर लोखंडी हुं काने तसेच बुटासह लाथाबुक्क्यांनी डोक्यावर छाती व तोंडावर तसेच शरीराच्या अन्य भागावर मारहाण केली बाबत गंभीर जखमा दिसत होत्या त्या अनुषंगाने गोपनीय बातमीदार यांना घटने बाबत सविस्तर विचारपूस केली त्यावेळी नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई विक्रम कडाळे यांना माहिती मिळाली की मयताचे एका स्त्री शी प्रेम संबंध होते व तिच्या सोबत मयत दोन महिन्यापूर्वी पळून घेऊन राहत होता यामुळे विवाहित स्त्रीचा पती याने म यत इस्माचा राग आल्याने खूण केली असल्याबाबत गुप्त माहिती मिळाली सदर माहितीच्या आधारे नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व पोलीस शिपाई कडाळे यांनी आरोपी नंबर एक अशोक मोरे वय 23 राहणार आभाळवाडी गंगापूर धरण उजवा कॅनॉल जवळ महादेव पूर शिवार तालुका जिल्हा नाशिक नाशिक तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महादेवपुर मनोली परिसरात शोध घेतला असता आरोपी सदर ठिकाणी मिळाला सुरुवातीस त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्याची सखोल चौकशी केली असता त्यांनी मयत याने आरोपीची पत्नी दोन महिन्यापूर्वी पळून घेऊन गेला होता त्याचा राग आल्याने त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळा दाबून खून करून त्याचा मृतदेह सावरगाव शिवारात टाकून देण्याचे कबूल केले वरून आरोपीस अटक केली या कामी विशेष कामगिरी श्री सचिन पाटील साहेब पोलीस अधीक्षक नाशिक अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर मॅडम उपविभागीय अधिकारी श्री भीमाशंकर ढोले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के के पाटील पोलिस निरीक्षक सपकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ पाटील पोलीस हवालदार ठाकरे आथ रे पोलीस नाईक हांडगे खराटे भाव नाथ ढिकले पोलीस शिपाई कडाळे बहिरम यांनी विशेष परिश्रम घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणला






