Mumbai

बॉलिवूड हा अतिशय सुंदर अभिनेता ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट ला घेऊन इच्छितो…

बॉलिवूड
हा अतिशय सुंदर अभिनेता ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट ला घेऊन इच्छितो…

बॉलिवूड हा अतिशय सुंदर अभिनेता ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट ला घेऊन इच्छितो...

मुंबई 
मुंबई तील मायानगरी ही विवीध कारणांमुळे सतत चर्चेत असते.या मायानगरी त काहीही घडू शकत.बॉलिवूड चित्रपटसृष्टीत काही वर्षांपूर्वी च प्रदार्पण करून कमी वेळा त प्रेक्षकांना आपल्या अभिनय आणि सुंदरतेच्या जोरावर जिंकणारा हँडसम  अभिनेता रणबीर कपूर आज चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम अभिनयाने रणबीर कपूरने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली.भारतातीलच नव्हे तर परदेशातील  लाखो मुली रणबीर च्या फॅन  आहेत पण रणबीर कपूर मात्र बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींचा चाहता आहे. 
 ही आहे ५१ वर्षीय मराठमोळी अभिनेत्री जिने आपल्या सुंदरते बरोबरच उत्तम अभिनयाद्वारे लाखो प्रेक्षकांची मने जिंकली.
फक्त अभिनयाचं नव्हे तर उत्तम नृत्यामुळे  ही अभिनेत्री प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करीत आहे. अश्या या मराठमोळ्या अभिनेत्रीचे नाव माधुरी दीक्षित असून   रणवीर कपूरला तीच  वेड आहे. तिला डेटवर घेऊन जाण्यासाठी तो खूप  इच्छुक आहे. 

बॉलिवूड हा अतिशय सुंदर अभिनेता ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट ला घेऊन इच्छितो...

 ९० च्या दशकात माधुरी दीक्षित ने अनेक सुपर डुपर हिट चित्रपट दिले.
बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली आजही तिचे नाव आहे. 
माधुरी दीक्षित सध्या ५१ वर्षांची असूनही ती खूपच सुंदर दिसते. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, माधुरी दीक्षित हा त्याचा पहिला क्रश आहे. रणबीर कपूरने असेही सांगितले होते की टीनएजमध्ये त्याला माधुरी दीक्षित खूप आवडत होती.
तेव्हापासूनच माधुरीला डेटवर घेऊन जाण्याची इच्छा रणवीरला होती. माधुरी दीक्षित रणबीर कपूरच्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातही दिसली आहे. या चित्रपटात तिने रणबीर कपूरबरोबर घागरा या  गाण्यावर डान्स केला आहे . 
माधुरी दीक्षित तुमची देखील आवडती असेल आणि ५१ वयाची असून देखील ती खूप सुंदर आणि मेंटेन आहे.

बॉलिवूड हा अतिशय सुंदर अभिनेता ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट ला घेऊन इच्छितो...

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button