कळवण सुरगाणा मतदारसंघातील माझी आमदार जे पी गावित स्वतः सुरगाणा तालुक्यातील माणि डॅम वर श्रमदान करताना
विजय कानडे
सात ते आठ वेळा सुरगाणा विधानसभा मतदारसंघाच नेतृत्व केलं पण त्यांची राहणीमान साधी आणि उच्य विचारसरणी आमदार असताना त्यांनी कधी आमदारकी भूषवली नाही खूप वेळा त्यांच्या कामाच्या पध्दती वरून दिसत होते या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण ते खचले नाही नेहमी जनतेचे काम करत असे पण स्वतापण कामात झोकून देत असे आज तसा सुरगाणा तालुक्यातील माणि गावातील आणि परिसरातील जनतेला त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आला डॅम वर आज स्वता काम करत होंते एका मजुरा प्रमाणे तरी या वरून असे दिसते की जनते प्रति प्रेम आणि काम करण्याची तळमळ सलाम तुमच्या कार्याला ठोस प्रहार कडून






