Amalner

काँग्रेसच्या अल्पसंख्याक उपाध्यक्ष पदी राजेंद्र भाट

काँग्रेसच्या अल्पसंख्याक उपाध्यक्ष पदी राजेंद्र भाट..

रजनीकांत पाटील अमळनेर

अमळनेर : अमळनेर तालुका अल्पसंख्याक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी राजेंद्र नथु भाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अल्पसंख्याक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अलीम मुजावर यांच्या सहीचे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले,सदर नियुक्तीपत्र माजी तालुकाध्यक्ष डॉ अनिल शिंदे,अँड रजाक शेख,सईद तेली,तौसिफ तेली व अलीम मुजावर आदींच्या हस्ते देण्यात आले.सदर नियुक्ती चे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे,शहराध्यक्ष मनोज पाटील,कार्याध्यक्ष संभाजी पाटील, मुन्ना शर्मा,प्रवीण जैन,महेश पाटील,जुबेर पठाण,मनोज बोरसे,कुणाल चौधरी,इद्रीस बागवान आदींनी अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button