Maharashtra

रावेर येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेची बैठक सम्पन्न तालुका कार्यकारणी जाहीर…

रावेर येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेची बैठक सम्पन्न

तालुका कार्यकारणी जाहीर… 

रावेर येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेची बैठक सम्पन्न तालुका कार्यकारणी जाहीर...

रावेर वार्ताहर दि 16।06 ।2019।रोजी रावेर येथील सावदा रोडवरील शासकीय विश्राम गृहच्या  सभागृध्ये मध्ये  राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेची तालुका बैठक सम्पन्न झाली या बैठकीत सर्वप्रथम संतसेवाल महाराज यांची प्रतिमा पूजन कऱण्यात आले प्रमुख पाहुणे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव, राष्ट्रीय प्रवक्ता ऍडहोकेट अविनाश जाधव जळगाव जिल्हाध्यक्ष अनिल नाईक,जळगाव शहरप्रमुख दयाराम तवर,अशोक पावर गणेश पवार उपसरपंच लालमाती,पुनमचंद जाधव जिल्ह पदाधिकारी, पंडित गुरुजी यांची उपस्थिती होती. 

रावेर येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेची बैठक सम्पन्न तालुका कार्यकारणी जाहीर...

यावेळी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली यात 

रावेर तालुका सचिव प्रकाश अमान राठोड,उपाध्यक्ष मगंन पवार,प्रसिद्धी प्रमुख किशोर चव्हाण,संघटक प्रकाश सरदार राठोड,उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण लालमाती, सहसचिव संजय राठोड गुलाबवडी,जिंसी अभोडा,जुनोदा,गटप्रमुख,

उत्तम पवार,पाल लालमाती कुसुम्बा लोहारा गटप्रमुख मोहन पवार, 

विद्यार्थी परिषद रावेर साठी विशाल पवार ,प्रवीण चव्हाण,याना नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली यावेळी आत्माराम जाधव यांनी समाजात आजही संघटन झालेले नाही म्हणून प्रत्येक क्षेत्रात समाजाचा वापर केला जात आहे शैक्षणिक क्षेत्रात पाहिजे तशी प्रगती झालेली नाही यासाठी संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही तरच आपला अधिकार आपल्याला मिळणार आहे  असे उपस्थितां समोर मांडले तसेच जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ यांनी रावेर तालुक्यात बंजारा संघटन मजबूत करा टाड्या तांड्यावर बैठक घ्या लोकांना संघटनेचे महत्व सांगा.  समाजाची तालुक्यातील संघटनेच्या माध्यमातून लोकांचे सामाजिक शैक्षणिक जे काही अडचण असेल ते सोडवा असे आपल्या मनोगतातून सांगितले . राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव,जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक,जळगाव शहरप्रमुख दयाराम तवर,  पुनमचंद जाधव जिल्हा पदाधिकारी, गणेश पवार उपसरपंच लालमाती,सुनील पवार सर,पंडित पवार सर,जितेश पवार पाल अध्यक्ष, राजू पवार लोहारा संघटक,आदी हजारोच्या संख्येने बंजारा समाजबांध उपस्थित होते.  कार्यकर्माचे सूत्रसंचालन सुनील पवार यांनी केले तर आभार सुरेश तालुका अध्यक्ष यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button