Maharashtra

महाविद्यालय प्रशासनाचा जाहीर निषेध

महाविद्यालय प्रशासनाचा जाहीर निषेध

महाविद्यालय प्रशासनाचा जाहीर निषेध
अमळनेर
विविध प्रकारचे फंड महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून घेत असते. मात्र तो फंड जातो तरी कुठे हि शंका सध्या येत आहे. कारण आपल्या एका   TYBA च्या मैत्रिणीला महाविद्यालयात चक्कर आला व ती चक्कर येऊन पडुन गेली. तीला महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी तीला दवाखान्यात दाखल केले. मात्र महाविद्यालय प्रशासन संबंधित विद्यार्थ्यीनीचे बील देण्यास सक्त मनाई करीत आहे. संबंधित विद्यार्थ्यीनीची परिस्थिती गरिबीची आहे. महाविद्यालयात प्रवेश घेते वेळी प्रत्येक विद्यार्थी हा विद्यार्थांसाठी उपयुक्त असे ३ ते ४ प्रकारचे फंड अदा करीत असतो. मात्र तो कोणत्याही कामासाठी वापरतांना महाविद्यालय आज पर्यंत आढळून आले नाही. मग हा फंड जातो तरी कुठे ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. म्हणून या बाबतीत महाविद्यालयाचा निषेध नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे हि नम्र विनंती.
स्थळ :-  प्रताप महाविद्यालय, अमळनेर
दिनांक व वेळ :- २० ऑगस्ट २०१९ वेळ ठिक  १ वाजता
सगळ्यांनी आपल्या हक्कासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button