Maharashtra

मिरखा तडवी यांना तडवी भिल्ल नागरी पुरस्कार प्रदान

मिरखा तडवी यांना तडवी भिल्ल नागरी पुरस्कार प्रदान

मिरखा तडवी यांना तडवी भिल्ल नागरी पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी मुबारक तडवी

भुसावळ येथील कृष्णचंद्र सभागृहात आदिवासी तडवी भिल समाजसेवी तडवी द गाईड*या संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व उत्कृष्ठ,निःस्वार्थ समाजसेवकांना तडवीभिल्ल नागरी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सेलटँक्स आयुक्त नासेर अकबरखा तडवी तर प्रमुख पाहुणे अँड याकुब साहेबु तडवी हे होते दरम्यान. तडवी भिल्ल समाजातील रूग्णसेवेकामी अहोराञ स्वताला झोकून देनारे तडवी भिल समाजाची हक्काची लाईफ लाईन अँम्बुलंन्स चे प्रणेते समाजसेवक नौकरदार ग्रुप व जळगांव जिल्हा समाजसेवक ग्रुप च्या माध्यमातुन समाजाच्या अडी अडचणी ,समस्याकरिता दिवसराञ धडपड करनारे चुंचाळे ता.यावल येथील रहिवासी व मुंबई येथे नोकरीस असलेले मिरखा नुरखा तडवी तडवी यांना निःस्वार्थ व उत्कृष्ठ समाजसेवेबद्ल  तडवी भिल नागरी पुरस्कार देवुन गौरविण्यात आले त्याना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल नासेरखा तडवी साहैब अँड याकुब तडवी साहेब ,अनिल शावखा सर मनोज तडवी सर अश्फाक जरदार,मुबारक अलिखा ,सलमान तडवी ,असलम सलिम,संजीव रमजान,  बबलु तडवी ,तसलिम तडवी,मुराद तडवी,रहीम तडवी,अतुल तडवी,शाहरूख तडवी,रहिमान तडवी,मेहरबान तडवी,सिंकदर तडवी बिस्मील्ला तडवी,यासिन तडवी ,लुकमान तडवी,मुकद्दर तडवी,आमीन तडवी आदित्य सर्वञ समाजातुन अभिनंदन करण्यात येत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button