फैजपूर

मधुकर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा संपन्न…

मधुकर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा संपन्न… 

मधुकर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा संपन्न...

फैजपूर सलीम पिंजारी  

मधुकर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा संपन्न कारखान्याची पंचेचाळीस वार्षिक सर्व साधारण सभा आज दिनांक 15 9 2 2019 रविवार सकाळी 11 वाजता कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांचे अध्यक्षतेखाली पार पडली सर्वप्रथम आमदार हरिभाऊ जावळे माजी आमदार शिरीष चौधरी व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच मागील वर्षाचे प्रोसिडिंग वाचून कायम करण्यात आले त्यानंतर 2018 19 मधील थकीत ऊस पेमेंट मिळणेबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केली ऊस पेमेंट मिळेपर्यंत सभेचे कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली त्यावेळेस प्रचंड गोंधळ सुरू झाला व शेतकरी काहीही ऐकून घेण्याच्या भूमिकेनव्हतेस ऊस पेमेंट मिळणेबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केली त्यावेळ स प्रचंड गोंधळ सुरू झाला काहीही एकूण घेण्यास भूमिका नव्हती त्यावेळेस चेअरमन शरद महाजन यांनी शेतकऱ्यांना शांततेचे वारंवार आवाहन केले व सांगितले की थकित पेमेंट साठी शासनाची थमी ची आवश्यकता आहे व त्यासाठी राज्यशासनाकडे माना पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार हरिभाऊ जावळे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यामार्फत संचालक मंडळ सातत्याने प्रयत्न करीत आहे एफ आर पी कायद्यानुसार ऊस उत्पादकांची थकित देयक बाकी असल्यामुळे कारखाना आयुक्त यांनी आर आर सी कारवाही जिल्हाधिकारी तहसीलदार मार्फत सुरू आहे सदर प्रक्रिया चालू आहे मिळताच थकित पेमेंट आता करण्यात येईल त्यानंतर ऊस पेमेंट बाबत नामदार हरिभाऊ जावळे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी परिस्थितीचे गांभीर्याने लक्षात घेऊन संयम ठेवण्याची शेतकऱ्यांना विनंती केली व आम्ही सर्व मिळून कारखाना सुरू राहण्यासाठी पक्ष पक्ष विः रहित प्रयत्न कमी साठी शासनाकडे असे सांगितले मध्यंतरी थकित ऊस पेमेंट बाबत गोंधळ वाढल्याने शेतकरी व ऊस पेमेंट मिळेपर्यंत सभा त हकुब ठेवण्याची भूमिका घेतली त्यावेळेस चेअरमन यांनी सभा तहकूब केल्याचे सांगितले  नंतर राकेश फेगडे यांनी शेतकऱ्यांच्या भावनांची नोंद लिहून घ्या तसेच सभासदांनी सभा घेणे हे घटना नुसार महत्त्वाचे आहे असे सांगितले सभा पुन्हा पूर्व सुरू करावी अशी अध्यक्षांना विनंती केली अनुमोदन विजय पाटील यांनी  पुन्हा सुरू झाली सभेच्या सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली तसेच थकीत ऊस पेमेंट साठी राज्य शासनाकडे साखरेसाठी पाठपुरावा करण्यात यावा व यासाठी आवश्यक अटीची पूर्तता करण्यात यावी असा ठराव पारित करण्यात आला त्यानंतर हरिभाऊ जावळे कारखाना परिसराचे वैभव आहे हा प्रकल्प टिकला पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधींनी या सर्व स्तरावर माहिती देऊन शंकाचे निरसन केले व माजी आमदार शिरीष चौधरी यांनी 45 वर्षात कारखाना सातत्याने चालू आहे कायदेशीर परीक्षेमधून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ स्वयं ठेवण्याचे आव्हान यावेळी केले सभासदांना ऊस लागवडीसाठी आव्हान केले आभार व्हाईस चेअरमन भागवत पाटील यांनी मानले सभेत संचालक नरेंद्र नारखेडे अरुण पाटील लीलाधर चौधरी मिलिंद येथे अनिल महाजन सुरेश पाटील नितीन चौधरी संजय पाटील भागवत पाटील नथू तडवी बारसू नेते तसेच महिला कार्यकारी संचालक एस आर पिसाळ हजर होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button