हुंड्यासाठी छळ पोलीस ठाण्यात 498 प्रमाणे गुन्हा दाखल…
अमळनेर पोलीस ठाण्यात हुंड्या साठी छळ केला प्रकरणी 498 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी उज्वला नितीन बाचकर रा बंगाली फाईल,ता अमळनेर असून सासू सासरे पती दिर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासू वाल्हाबाई शिवाजी बाचकर,सासरा शिवाजी नागो बाचकर,दिर निलेश शिवाजी बाचकर,तर नवरा नितीन बाचकर सर्व रा नांदगाव ता नाशिक यांच्या विरुद्ध हुंड्या पोटी गाडी घेण्यासाठी पैश्यांची मागणी करणे,मारहाण करणे तसेच सासरा शिवाजी व0बाचकर याची वाईट नजर असले प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
भारतीय दंड संहिता कलम 498 ,354,504,323 नुसार गुन्हा दाखल असून तपास सुनील हटकर हे करत आहेत.






