Amalner

Amalner: सरस्वती विद्या मंदिरशाळेत दहीहंडी उत्सवात साजरी…

Amalner: सरस्वती विद्या शाळेत दहीहंडी उत्सवात साजरी…

अमळनेर येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींनीही जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केला
श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर येथे श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाल्याचा उत्सव बाळगोपालांच्या आणि कृष्णाच्या वेशभूषेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी टांगलेली दहीहंडी फोडण्यासाठी मुली व मुलींनीही ३ थर मानवी मनोरे बनवून हंडी फोडत दहीहंडी उत्सव साजरा केला.
शाळेतील बालगोपालांच्या दहीहंडी उत्सवात शाळेचे मुख्याध्यापक रणजित शिंदे,यांचेसह शिक्षक आनंदा पाटील, संगीता पाटील, गीतांजली पाटील, ऋषिकेश महाळपुरकर,धर्मा धनगर आदि शिक्षक कर्मचारी तसेच शितल पाटील,पूनम पाटील, गजानन पाटील, सागर पाटील, किरण पाटील आदिनाही सहभाग घेतला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button