Amalner

? दंगल राजकारणाची..शेवटी कितल्या भी उड्या माऱ्यात आनी कितला भी पाठींबा दिधा तरी तू नही शे ना भो…व्हॉट इज धीस..!घड्याय ना काटा..कमयनी दांडी..शेवटी हातमा राह्यनी  नुसतीच कांडी..!

? दंगल राजकारणाची..शेवटी कितल्या भी उड्या माऱ्यात आनी कितला भी पाठींबा दिधा तरी तू नही शे ना भो…व्हॉट इज धीस..!घड्याय ना काटा..कमयनी दांडी..शेवटी हातमा राह्यनी नुसतीच कांडी..!

ये फुल और कांटे है जनाब..जरा देख कर चलीये…अब स्थिती ये हैं की .. …ना घर का ना घाट का..!

अमळनेर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत भावी ग्राम पंचायत निवडणूक आणि संघटन ,नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पण घडयाळा वेळे वर आपले टोक दार काटे दाखवत माजी आमदार राष्ट्रवादी चे कट्टर समर्थक जरी शरीराने बेजेपी त असले तरी मनाने राष्ट्रवादी त असलेले कागदी घोडे नाचवून राष्ट्रवादी ला आतून पाठींबा असणारे कृषिभूषण यांना टाळले आहे.आळी मिळी गुप चिळी चे राजकारण करत जे चाललंय ते चालू द्या मी तर भाजपमध्ये आहे असे म्हणत घरात राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फोटो ठेवणारे..तालुक्यातील राजकारणा ला यामुळे बोथट करणारे कृषिभूषण हे आजी आमदारांना लटकत असतात..आणि आजी हे माजींचा योग्य शब्दात अनेक वेळा अपमानही अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी, कार्यक्रमात टोमणे मारत करतात हे अनेक वेळा जनतेला अनुभवायला मिळाले आहे.

वास्तविक प्रोटोकॉल नुसार त्यांना आमंत्रित करणे हे योग्य नाही नियमात ते बसत ही नाही पण लोकांना कोण सांगणार..! लोकांना अजूनही कृषि भूषण हे राष्ट्रवादी चे च आहेत असा भ्रम..! प्रश्न ..! आहे.त्याला जनता तरी काय करेल कारण चित्र वेगळं आहे आणि दाखवलं वेगळं जात आहे.. त्यामुळे जनता कन्फ्युज असून तळ्यात मळ्यात च्या राजकारणाला कंटाळली आहे..तालुक्याच्या राजकारणाच चित्रच स्पष्ट नाही…!

आता अमळनेर शहरात आजच्या बैठकीवरून नवीन चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. कृषिभूषण यांना लटकू राम होण्याची गरज नाही तरी आजच्या बैठकीला आमंत्रण न दिल्याने आजींनी माजींची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आता हा इशारा माजींना पुरेसा असावा अशी चर्चा गावात सुरू आहे.आता तरी ज्या पक्षात आपण आहोत त्याच्या शी इमानदारी करायला हरकत नसावी असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सोइ नुसार पक्ष बदलणारे नेते हा राजकारणासाठी शाप च म्हणायला हवा..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button