Nashik

टिक-टॉक हे नाशिक मधील युवतीला चांगलंच भोवल; आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह बोलल्याने पोलीस स्टेशन ला गुन्हा

पेठ प्रतिनिधी दीपक भोये/विजय देशमुख
 पेठ पोलीस ठाण्यात मा पोलीस निरीक्षक गाडे  यांना tik tok वर आदिवासी महिला बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गीतांजली पगार व स्वरा राहुल पगार ह्या मुली विरुद्ध अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा देण्यासाठी संपूर्ण आदिवासी पेठ तालुका व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे आज निवेदन देण्यात आले

टिक-टॉक हे नाशिक मधील युवतीला चांगलंच भोवल; आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह बोलल्याने पोलीस स्टेशन ला गुन्हा
 संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेलं आदिवासी महिला बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल व्हिडीओ सर्व समाज माध्यम मुळे आज सर्व आदिवासी समाज मध्ये एक चीड निर्माण झाली असुन त्या संदर्भात सर्व पेठ तालुक्यातील महिला एकत्र येऊन फोटो जाळून निषेध केला आहे.

टिक-टॉक हे नाशिक मधील युवतीला चांगलंच भोवल; आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह बोलल्याने पोलीस स्टेशन ला गुन्हा
 ह्या आंदोलन प्रसंगी युवा कार्यध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद गणेश गवळी, निवृत्त अधिकारी एकनाथ भोये, महिला आघाडी प्रमुख अरुणा ताई वार्डे, छगन चारोस्कर, शरद पवार,विशाल जाधव, विजय देशमुख, त्र्यम्बक कामडी, देविदास कामडी, राकेश दळवी, चिंतामण खंबाईत, अशोक गवळी, राजु शिंदे, लक्ष्मण भुसारे, अमोल भुसारे, सुरज लिमले, देविदास वळवी, नेताजी गावित, योगेश गावित, विलास जाधव, अरुण सुबर व इतर सर्व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, मित्र मेळा ग्रुप, टायगर ग्रुप, पेठ तालुका सर्व पक्षीय कार्यकर्ते व सर्व आदिवासी समाज पेठ तालुका येथे निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button