Nashik

देशाचे प्रगतीत अभियंत्यांचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन कादवा चे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले

देशाचे प्रगतीत अभियंत्यांचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन कादवा चे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

कादवा सहकारी साखर कारखाना येथे अभियंता दिनानिमित्त अभियंत्यांना कादवा चे अध्यक्ष श्रीराम शेटे यांचे हस्ते सन्मानित करण्यात यावेळी यावेळी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वसरेया यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पुढे बोलताना श्रीराम शेटे यांनी कादवा चे विकासात अभियंत्यांचे महत्वाचे योगदान राहिले असून नवनवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून अभियंत्यांनी अजूनही आधुनिक तंत्रज्ञान विकसित करत संस्था विकासात योगदान द्यावे असे आवाहन केले यावेळी कार्यकारी संचालक हेमंत माने, मुख्य अभियंता विजय खालकर स्थापत्य अभियंता शरदचंद्र चव्हाणके,दिलीप धारराव,किरण शहाणे ,प्रदीप पाचोरकर आदींनी मार्गदर्शन केले यावेळी कारखान्याचे प्रशासकीय सल्लागार बाळासाहेब उगले,अभियंता सी.बी.जाधव,अरुण सुर्यवंशी,हरिभाऊ पिंपरे,दीपक जाधव , सचिव राहुल उगले,गोवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button