चांदवडच्या अवलीयाने 200 कुटुंबाना वाटले आर्सेनिक 30 गोळ्या
चांदवड येथील
प्रतिनिधी उदय वायकोळे
सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा व्यापारी आघाडीचे नेते श्री महेश खंदारे यांनी 200 कुटुंबाना स्वखर्चाने आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्या घरोघरी जाऊन वाटल्या.सध्या कोविड 19 कोरोनाच्या आजाराने अनेक लोक बाधित होत आहेत,अश्यातच आर्सेनिक अल्बम 30 ह्या गोळ्या प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोगात येत आहेत,ही बाब लक्षात घेऊन चांदवड शहरातील वॉर्ड क्रमांक 9 परिसरात महेश खंदारे यांनी स्वखर्चाने या गोळ्या वाटप केल्या,अजूनही अनेक नागरिकांचे गोळ्या पाहिजे असणे बाबत फोन येत आहेत असे खंदारे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले






