Amalner

Amalner: कु.कल्याणी संदीप पाटील शालेय स्पर्धा परीक्षेत राज्यातून सर्वप्रथम

Amalner: कु.कल्याणी संदीप पाटील शालेय स्पर्धा परीक्षेत राज्यातून सर्वप्रथम

भारती विद्यापीठ,पुणे तर्फे घेण्यात आलेल्या-शालेय स्पर्धा परीक्षेत, राज्यातून सर्वप्रथम येणारी कु. कल्याणी संदीप पाटील(इ.6वी) साने गुरुजी विद्या मंदिर,अमळनेर शाळेची तसेच साई इंग्लिश अकॅडमि, रेग्युलर बॅचेसची-अगदी लहानपणा पासूनची विद्यार्थिनी आहे.कल्याणीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल-
क्लासतर्फे नुकताच तिचा सत्कार करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button