AmalnerMaharashtra

अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये परदेशातून परत आलेल्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल…महाराष्ट्रातील पहिली घटना

अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये परदेशातून परत आलेल्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल…अमळनेर येथे पोलीस ठाण्यात डॉ गिरीष भिमराव गोसावी वय 39 वर्षे धंदा नोकरी (तालुका आरोग्य अधिकारी अमळनेर)रा टेलीफोन कॉलनी पिंपळे रोड अमळनेर ता अमळनेर यांनी फिर्याद दिली आहे. सध्या संपुर्ण भारतात कोरोना या संसर्गजन्य आजार
असल्याने जागतीक आरोग्य संघटना,केंद्र शासन,महाराष्ट्र शासन यांनी आम्हाला वेळोवेळी सुचना देवुन जो कोणी व्याकीला कोरोना विषाणू
पासुन संसर्ग झालेला असल्यास किंवा करोना बाधीत बाहेर देशातुन आलेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून तो कोरोना बाधित आहे किंवा नाहीयाची खात्री करणे आवश्यक आहे.

?? बाईट- भाग्यश्री नवटक्के अप्पर पोलीस अधिक्षक जळगांवअशी माहिती उपलब्ध झाल्यास तात्काळ अमळनेर शहरात व ग्रामीण भागातील कोरोना संशयीत रुग्णांना विलगीकरण करुन 15 दिवसांपर्यत लक्ष ठेवणे बाबत महाराष्ट्र शासनाकडून जी आर क्र सार्वजनीक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई
यांचेकडील अधिसुचना क्र करोना 2020/प्र.क्र.58/आरोग्य-5 दिनांक 13/03/2020 अन्वये आदेश प्राप्त झालेला आहे.दिनांक 18/03/2020 रोजी दुपारी 12.30 या चे सुमारास फिर्यादी डॉ गिरीश गोसावी यांच्या मोबाइलवर एका अज्ञात व्यतीने फोन करुन सांगितले
की, अमळनेर शहरात ए धन शुज चे मालक अरविंद धनजी चव्हाण व त्यांच्या पत्नी श्रीमती कांचन अरविंद पहाण हे परदेशातुन अमळनेर ये
परी परत आलेले आहेत. तरी आपण योग्य ती कारवाई करावी.असे सांगितल्याने लागलीच नागरी प्रा केंद्र अमळनेर येथील श्रीमती योगी
गुलकणी (आरोग्य सहायक) यांना सदरची माहिती कळवुन त्या व्यक्तींना समक्ष भेटुन व त्यांची वैदयकीय तपासणी करुन अहवाल सादर
करण्यास तोंडी आदेश दिला आदेशाप्रमाणे श्रीमती योगीता कुलकर्णी हया ए वन शुज चे मालक अरविंद धनजी चव्हाण व त्यांच्या पत्नी श्रीमती
कांधन अरविंद चव्हाण यांचेकडेस गेल्या व त्यांना तुम्ही विदेशातुन अमळनेर येथे आले आहात का,अशी विचारणा केली असता त्यांनी आम्ही
परदेशात न जाता पुण्याला मुलाच्या भेटीला गेलो होतो अशी माहिती दिली.त्यानंतर दिनांक 19/03/2020 रोजी मा. उपविभागीय
दंडाधिकारी सो अमळनेर श्रीमती सिमा अहिरे मॅडम यांनी फानेद्वारे कळविले की मला आत्ताच केतुन एक अनोळखी व्यक्तीने फोन करून
कळविले की.ए वन शुज चे मालक हे परदेशातुन आलेले आहेत त्यांनी आपल्याला चुकीची माहिती दिलेली आहे तरी तात्काळ वैद्यकीय टीम
पाठपुन त्यांची तपासणी करून अहवाल सादर करा असे फोनवर आदेश देण्यात आले.त्याप्रमाणे श्रीमती योगीता कुलकर्णी सिस्टर यांना पुन्हा
वरील प्रमाणे तोंडी आदेश दिला व अहवाल सादर करण्यास सांगितले त्या प्रमाणे श्रीमती योगीता कुलकर्णी सिस्टर हया त्यांच्या घरी जावून
पुन्हा त्यांनी त्यांना विचारपुस केली असता त्यांनी आम्ही पुण्याला मुलाकडेच गेलो होतो खोटी माहिती दिली.दिनांक 20/03/2020 रोजी दुपारी 01.00 वा चे सुमारास पुन्हा मला मा. उपविभागीय दंडाधिकारी सो अमळनेर श्रीमती सिमा
अहिरे मॅडम यांनी मला फानेद्वारे कळविले की, ए वन शुज वाले हे चुकीची माहिती देत आहे.पोलीस
घेवुन जावुन त्यांना खरे काय ते विचारपुस करुन अहवाल सादर असे सांगितल्याने मी अमळनेर पोलीस स्टेशनचे
पोना/422 शरद तुकाराम पाटील यांना फोनवरुन वरील हकिकत सांगितली असता त्यांनी ए बन शुज मालक यांचेकडेस जाऊन त्यांनी त्याच
पासपोर्ट तपासुन व त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली तेव्हा त्यांनी त्यांचेजवळ आम्ही थायलैंड व पाटाया बैंकाका या देशातुन दिनाक
15/03/2020 रोजी आलेलो आहोत असे सांगितल्याने सदरची माहिती पोना/ शरद पाटील यांनी आम्हास कळविल्याने मी डॉ.ताडे
वैदयकिय अधिक्षक ग्रामीण रुगणालय अमळनेर, श्रीमती योगीता कुलकर्णी आरोग्य सहायक व श्री प्रसाद क्षीरसागर आरोग्य सहायक आदेशीत करून ए वन शुज चे मालक अरविंद धनजी चव्हाण व त्यांच्या पत्नी श्रीमती कांचन अरविंद चव्हाण यांची कोरोना विषाण
बाबत वैदकीय तपासणी करून अहवाल सादर करा असे सांगितल्याने सदर टीमने जावुन वरील दोघांची वैदयकीय तपासणी केली आहे.तरी दिनांक 18/03/2020 रोजीचे ते 20/03/2020 रोजीचे दुपारी 01.00 पावेतो अमळनेर शहरातील एबन शुज चे मालक
अरविंद धनजी चकाण व त्यांच्या पत्नी श्रीमती कांचन अरविंद चव्हाण यांची कोरोना विषाणु बाबत आपण विदेशात जावुन आले आहात काय
अशी विचारणा केली असता त्यांनी आम्ही पुणे येथे मुलाच्या भेटीसाठी गेलो होतो वास्तवीक ते थायलेंडर पटाया (बैंकाक) अश्या देशात
जापुन आल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी आमच्यापासुन खरी माहिती लपवुन ठेवुन आमची व शासनाची दिशाभुल केली आहे.त्याबाबत
उपविभागीय अधिकारी अमळनेर यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास लेखी पत्र देवून आदेशीत केल्याने वरील दोघांविरुद्ध
दिनांक 13/03/2020 पासुन साथ रोग अधिनियम 1897 ची अंमलबजावणीचे आदेशाचे उल्लंन्घन केल्याने कलम 2(अ) व 3 भादंवि कलम 188 प्रमाणे कायदेशील फिर्याद दाखल केलेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button