उर्दु शाळेवर शिक्षण तज्ञ पदी सादिक पिंजारी यांची निवड.
खिर्डी प्रतिनिधी-प्रविण शेलोडे
खिर्डी बुद्रुक येथील उर्दु शाळा येथे व्यवस्थापन समिती ची स्थापना करण्यात आली असून त्यात अध्यक्ष पदी फरीद शेख कमर, उपाध्यक्ष नूरजहॉ बी शेख गुलाब, सचिव आदिल खान अबुजर खान, शिक्षण तज्ञ पत्रकार सादिक पिंजारी, शिक्षक प्रतिनिधी माजिद खान यासीन खान,ग्रामपंचायत सदस्य शमीम बी शेख असलम , तसेच सदस्य वर्ग मोहसीन बेग याकुब बेग, परवीन बी शेख अकील, शबीना बी शेख आबिद, शेख फीरोज शेख मजहरोद्दीन, रफीक खान रशिद खान, कनिज बानो इस्माईल खान, शेख अजगर शेख ईमाम अशी बारा लोकांची शाळा व्यवस्थापन समितीमध्ये सर्वांच्या मते निवड करण्यात आली यावेळी शिक्षक व कर्मचारी वृंद ग्रामस्थ यांची उपस्थिती होती






