Maharashtra

फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांची पाडळसे तालुका यावल येथे कोरोना संदर्भात भेट

फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांची पाडळसे तालुका यावल येथे कोरोना संदर्भात भेट

प्रतिनिधी सलिम पिंजारी

फैजपूर प्रांतधिकारी सो.अजित थोरबोले यांची पाडळसे ग्रामपंचायत ला भेट कोरोना बाबत केले समाधान व्यक्त
पाडळसे ता.यावल वार्ताहर
येथे आज दिनांक 20/04/2020 रोजी ग्रामपंचायत पाडळसे ता.यावल येथे म.प्रांताधिकारी भाग फैजपूर अजित थोरबोले साहेब यांनी कोरोना विषाणू संदर्भात सदिच्छा भेट दिली व कोरोना बाबत माहिती घेऊन केलेल्या कामकाजा बाबत समाधान व्यक्त करून कोरोना वायरस बाबत मार्गदर्शन केले. त्यावेळी सरपंच. ज्ञानेदव दांडगे,उपसरपंच रजनीकांत पाटील,ग्रामविकास अधिकारी श्री.लिलाधर सोना नहाले,पोलीस पाटील सुरेश खैरनार ग्रामपंचायत सदस्य श्री.खेमचंद कोळी, यांच्या ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button