Faijpur

फैजपूर येथील काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना धान्याचे वाटप

फैजपूर येथील काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना धान्याचे वाटप

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : येथील फैजपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक १९/६/२०२१ रोजी राहूलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले
आज दिनांक १९/६/२०२१ रोजी फैजपूर शहर येथे श्री राहूलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय आमदार श्री शिरीष दादा चौधरी व जी प गटनेते श्री प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली गरीब वस्तीत जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले त्यावेळी कलीम मण्यार नगरसेवक व गटनेते, शहर अध्यक्ष रियाज भाई, उपाध्यक्ष आसीफ भाई, वसीम जनाब युवक विधानसभा अध्यक्ष, वसीम तडवी युवक शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष अमोल भाऊ भीरुड ,गणेश गुरव शहर सरचिटणीस, रामाराव मोरे जिल्हा सरचिटणीस, हर्षल दाणी जील्हा अध्यक्ष एन एस यू आय, अजय मेढे तालुका सरचिटणीस, मुदस्सर भाई यावेळी उपस्थित होते फैजपूर शहरातील काँग्रेसच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला यामुळे गरजू लोकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button