Killari

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्‍मृतिदिनानिमित्ताने ; किल्लारी येथे वाहण्यात आली श्रद्धांजली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्‍मृतिदिनानिमित्ताने ; किल्लारी येथे वाहण्यात आली श्रद्धांजली

प्रतिनिधी : प्रशांत नेटके लामजना /किल्लारी

लामजना /किल्लारी : हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त किल्लारी येथे आदरांजली अर्पण करण्यात आली.
किल्लारी येथील ग्रामपंचायत कार्यालयात हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस उपसरपंच युवराज गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी शिवसेना औसा तालुका समन्वयक किशोर जाधव ,ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले, गुंडाप्पा बालकुंदे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव वलिखा पठाण, फुलचंद भोसले, सामाजिक कार्यकर्ते बालाजी मस्के,शाहूराज वाळके, एकनाथ कांबळे ,सचिन सरवदे, आदी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button