आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांची वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
प्रतिनिधी शांताराम दुनबळे
नाशिक जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे कर्तव्य तत्पर सेवाभावी व खंबीर नेतृत्व हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांची नाशिक वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.त्यांचे निवडीचे जिल्हाभरातुन स्वागत होत आहे. सिङको सातपुर आमदारं सौ सिमाताई हिरे यांचे हभपश्री सुभाष महाराज जाधव यांनीही नुतन फेर निवङ करण्यात आलेले अण्णासाहेब आहेर यांचे अभिनंदन केले आहे. नुकतीच प्रदेश कार्याध्यक्ष हभपश्री रामेश्वर महाराज शास्री यांनी हभपश्री रामकृष्ण महाराज लहवीत,हभपश्री. पुंडलिक महाराज थेटे,हभपश्री त्रंबकराव गायकवाड, हभपश्री.श्रावण महाराज आहिरे,हभपश्री पंडित महाराज कोल्हे यांचेशी विचारविनिमय करुन वारकरी महामंडळ जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांचेकडे सर्वानुमते सोपविण्यात आली आहे, वारकरी संप्रदायाचे अनेक छोटे मोठे प्रश्न आहेर महाराज सर्व महामंडळ कार्यकारी मंडळाला बरोबर घेऊन समाधानकारक सोडवतील अशी अपेक्षा वारकरी भाविक करत आहेत, त्यांचे निवडीचे वारकरी महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष हभपश्री कृष्णाजी महाराज रांजने, समन्वयक हभपश्री श्रावण महाराज आहिरे वारकरी महामंडळाचे कार्याध्यक्ष व बुलंद तोफ हभप.श्री.रामेश्वर महाराज शास्री, सचिव हभपश्री. रेवजी बापु वाळुंज,कोषाध्यक्ष हभपश्री प्रभाकर महाराज फुलसुंदर,जगद्गुरु द्वाराचार्य हभपश्री रामकृष्ण महाराज लहवीतकर, हभपश्री. एकनाथ महाराज गोळेसर,हभपश्री भगिरथ महाराज काळे,बाळकृष्ण महाराज बुरकुल,हभपश्री ज्ञानेश्वर महाराज बोगीर,हभपश्री शिवाजी महाराज भालुरकर,ज्ञानेश्वर माऊली गोरे, हभपश्री दामोदर महाराज गावले,हभपश्री विश्वनाथ महाराज कोल्हे,गाथा मंदिर विश्वस्त हभपश्री एस. कुमार टेलर,हभपश्री जालिंदर महाराज दराडे,हभपश्री वाल्मिक महाराज जाधव, हभपश्री. समाधान महाराज बच्छाव,हभपश्री बापु महाराज ठाकरे,हभपश्री बंडा महाराज खडांगळे, येवला तालुकाध्यक्ष हभपश्री विठ्ठल महाराज शेलार,हभपश्री अंबादास महाराज जगताप, निवृत्ती महाराज रायते खडकमाळेगांवकर, हभपश्री निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगांवकर,हभपश्री भास्कर महाराज रसाळ आहेरगांव,हभपश्री अवचितानंद महाराज अस्तगांव,हभपश्री तुकाराम महाराज घुगे,हभपश्री क बाळासाहेब कबाडे,हभपश्री बाळासाहेब महाराज सिरसाट,हभपश्री शाम महाराज ठोंबरे,हभपश्री श्रावण महाराज जगताप,हभपश्री भिमाशंकर महाराज राऊत, हभपश्री विलासतात्या ढोमसे,हभपश्री चंद्रकांत दादा आहेर,कैलास देशमुख मंगरूळकर,हभपश्री विनायक महाराज हेबाडे,हभपश्री बापु महाराज पवार,हभपश्री संभाजी महाराज बिरारी, राजेंद्र महाराज काळे, हभपश्री राजेंद्र महाराज दह्याणेकर, अशोक महाराज खेडगांवकर,हभपश्री पांडुरंग महाराज पाटील,हभपश्री साहेबराव महाराज अनवट,भरत महाराज ठोंबरे,हभपश्री अमर महाराज ठोंबरे,हभपश्री निवृत्ती महाराज गोतीसे,हभपश्री भरत महाराज मिटके,हभपश्री बापु महाराज गवळी,हभपश्री नितीन महाराज सोनवणे,हभपश्री लहु महाराज आहिरे,हभपश्री वाल्मिक महाराज गीते,हभपश्री सोमनाथ महाराज संधान,हभपश्री तानाजी महाराज बोडके,हभपश्री बाळासाहेब महाराज काकड, हभपश्री देवीदास महाराज कुकडमुंडा,हभपश्री वालवणेगुरुजी,हभपश्री विष्णु महाराज झणकर,हभपश्री कैलास महाराज तांबे,हभपश्री पुंडलिक महाराज पगार, हभपश्री.ज्ञानेश्वर महाराज जाधव,हभपश्री तुकाराम महाराज पवार,हभपश्री खंडुशेठ गायधनी, हभपश्री. शिवा महाराज आडके,हभपश्री संदिप महाराज खकाळे,हभपश्री अविनाश महाराज लोहोणेरकर, हभपश्री प्रभाकर महाराज गुंजाळ,हभपश्री साहेबराव काका सुरवाडे,हभपश्री अशोक महाराज खापरे,हभपश्री नरहरी महाराज खोडे, यांनी आण्णासाहेब महाराज आहेर यांचे निवडी बद्दल अभिनंदन केले आहे.






