Jalgaon

जळगाव जिल्ह्यात आज एकुण 106 रुग्ण पॉझीटीव्ह…

जळगाव जिल्ह्यात आज एकुण 106 रुग्ण पॉझीटीव्ह…

रजनीकांत पाटील

जळगाव: – जळगाव जिल्ह्यात आज एकुण 106 रुग्ण पॉझीटीव्ह आढळले आहेत.

यात

जळगाव शहर येथील 37,

जळगाव ग्रामीण येथील 3,

भुसावळ येथील 4,

अमळनेर येथील 4, चोपडा येथील 4,

पाचोरा येथील 1,

यावल येथील 8,

एरंडोल येथील 15,

जामनेर येथील 3,

रावेर येथील 5,

पारोळा येथील 17,

धरणगाव येथील ३ व दुसऱ्या जिल्ह्यातील 2 अशी रुग्ण संख्या आहे. जिल्ह्यातील एकुण पॉझीटीव्ह संख्या 2589 झाली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button