?️ अमळनेर कट्टा… ६ जून रामेश्वर खुर्द ग्रामपंचायत येथे आज शिव स्वराज्य दिन सोहळा साजरा करण्यात आले.
विनोद जाधव अमळनेर.
अमळनेर : अमळनेर महाराष्ट्र शासनच्या निर्णयानुसार आज संपूर्ण महाराष्टातील पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हापरिषद कार्यालयामध्ये आज शिवस्वराज्य दिवस सोहळा साजरा करण्यात आले आहे.तसेच रामेश्वर खुर्द येथील ग्रामपंचायत मध्ये आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आले.यावेळी उपस्थित असलेले मान्यवर शासकीय अधिकारी ग्रामसेवक नाना शंकर पाटील,पोलीस पाटील विजय शिवाजी पाटील, सरपंच गजेंद्र रमेश जाधव, ग्रामपंचायत शिपाई आबा पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील,शामभाऊ पवार, पुर्थ्विराज जाधव, आणि गावाची ग्रामस्थ मंडळी यावेळी उपस्थित होते.






