Amalner

?️ अमळनेर कट्टा … धार गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची गळती धार ग्रामपंचायतिचे ग्रामसेवक, सरपंच ,उपसरपंच व सदस्य निद्रा अवस्थेत… 

?️ अमळनेर कट्टा … धार गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची गळती धार ग्रामपंचायतिचे ग्रामसेवक, सरपंच ,उपसरपंच व सदस्य निद्रा अवस्थेत…
अमळनेर : धार गावात ठिकठिकाणी होत आहे पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन गळती
धार ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच व उपसरपंच व सदस्य याचे दुरु लक्ष
तालुक्यातील धार ग्रामस्थांनाचे आरोग्य धोक्यात आले आहे धार गावाची समस्या ऊबारटयावर असुन गटरी चे पाणी जात आहे नळात ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने गावकरी नेहमीच साथ आजाराच्या विळख्यात असतात आधीच कोरोनाने थैमान घातले आहे त्यात विविध साथ आजाराचा धोका बळवला असतानाही गावात ठिकठिकाणी असलेले पाणी गळती बाबत कोणताच निर्णय घेतला जात नाही ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागा कडुन अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड नागरिकांना कडुन केली जात आहे याबाबत आरोग्य विभाग यानी ग्रामपंचायत प्रशासक स्तरावर कोणाही एक शब्द बोलण्यास तयार नाही त्यात विविध आजाराचा धोका ही वाढलेला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button