Amalner

अमळनेर: बेपत्ता महिलेचा मृतदेह अढळला विहिरीत…!परिसरात खळबळ…

अमळनेर: बेपत्ता महिलेचा मृतदेह अढळला विहिरीत…!

अमळनेर कन्हेरे येथील एक महिला बेपत्ता झाली होती ह्या महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ माजली आहे.
वाजेच्या सुमारास घडली. तिचा मृत्यू कसा झाला याविषयी तर्कवितर्क लावले जात असून पोलिस या घटनेच्या मुळाशी जाऊन तपास करीत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कीउर्मी गणेश पावरा (वय २०) रा कन्हेरे ही विवाहित महिला बेपत्ता झाली होती. बापू हिलाल पाटील यांच्या शेतातील
विहिरीच्या बाहेर चप्पल दिसल्यामुळे संशय निर्माण झाल त्यावरून नीट पाहिले असता उर्मीचा मृतदेह आढळून आला. उर्मीचे सासरे जगदीश पावरा यांनी दिलेल्या फिर्याद नुसार पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हे कॉ जे. डी. पाटील करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button