Amalner: अमळनेर मनसे तालुका सचिवपदी मा. भरत मोरे साहेब यांची नियुक्ती
अमळनेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राज साहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये व राज्य उपाध्यक्ष श्री विनोद भोईटे साहेब यांच्या मार्गदर्शन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष मुकुंदा भाऊ रोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे) व शहराध्यक्ष धनंजय साळुंखे यांच्या हस्ते जळगाव जिल्हा अमळनेर तालुका सचिवपदी भरत मोरे यांची नियुक्ती करण्यात येत आहे पक्षाचे ध्येय धोरणे यांच्या प्रचार-प्रसार व पक्ष संघटन बळकटीकरणाची जबाबदारी आपली असेल. आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा






