Amalner

Amalner: पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अभिवादन..

Amalner: पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अभिवादन..

अमळनेर प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. तर वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ माधुरी भांडारकर यांनी
स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.

याप्रसंगी वाचनालयाचे विश्वस्त बापूसाहेब चंद्रकांत नगांवकर, संयुक्तचिटणीस सुमित कुलकर्णी, ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव, पी एन भादलीकर,
ईश्वर महाजन, प्रसाद जोशी,ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष हेंमत भांडारकर, सोनगीरचे सेवानिवृत्त कंडक्टर श्रीराम माळी व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button