Amalner

राज्यात रक्ताचा तुटवडा रक्तदान करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहान पण अमळनेरात……

राज्यात रक्ताचा तुटवडा रक्तदान करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहान पण अमळनेरात……

रजनीकांत पाटील अमळनेर

महाराष्ट्र : राज्यात रक्ताचा तुटवडा रक्तदान करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहान पण अमळनेरातील रक्तदूत मनोज शिंगाणे यांच्या रक्त दानाच्या चळवळीने ते गरजू रुग्नांना तत्काळ रक्त मिळून देत आहेत.याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आसता त्यांनी सांगितले कि मागील ३ वर्षांपासुन अमळनेर युवा मित्र परिवारच्या सहकार्याने कुठल्याही रक्तगटाची पिशवी रक्तदाता सोशल मिडियाला एस एम एस करताच उपलब्ध होतो यापुढेही तालुक्यात कुठलेही रक्ताची आवश्यकता लागली तर उपलब्ध होईलच तालुक्या व्यतिरिक्त कुठेही रक्तदात्यांची गरज लागली तर हजारोंच्या संख्येने अमळनेरकर तयारच असतील अशी माहीती रक्तदुत मनोज शिंगाणे यांनी दिली युवा मित्र परिवाराचे दीपक प्रजापती राहुल पाटील दिनेश तेवर मनोज ठाकरे परेश पाटील अतुल महाजन राहुल कंजर पारस धाप तुषार सोनार विशाल चौधरी योगेंद्र बाविस्कर सौरभ पाटील अशा असंख्य युवांचे मोलाचे सहकार्य असते असे त्यांनी सांगितले.
कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आज cmomaharashtra या ऑफिशियल पेज वरून हि माहिती दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करून रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. अशी माहिती cmomaharashtra फेसबुक पेज वरुन देण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button