Amalner

Amalner: चैतन्य वाघ ची 10 वी च्या परीक्षेत चमकदार कामगिरी…

Amalner: चैतन्य वाघ ची 10 वी च्या परीक्षेत चमकदार कामगिरी…

नुकत्याच एस एस सी बोर्ड १० वी चा मार्च २०२३ चा निकाल लागला असुन नामवंत खान्देश शिक्षण मंडळ संचलित गंगाराम सखाराम हायस्कुल अमळनेर विद्यार्थी चैतन्य सुनिल वाघ ह्या विद्यार्थ्यांने विशेष प्राविण्य सह 88.80 टक्के प्राप्त केले आहे.

ह्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.डाॕ.अनिल शिंदे , कार्येपाध्यक्ष श्री.प्रदिप अग्रवाल , शालेय समिती चेअरमन श्री, हरि भिका वाणी ,संचालक योगेश भाऊ मुंदडे ,संचालक निरज अग्रवाल , संचालक डाॕ. संदेश गुजराथी , संचालक विनोद भैय्या पाटील ,संचालक कल्याणबापु पाटील , पर्यवेक्षक सी एस पाटील , पर्यवेक्षक एस बी निकम व सर्व पदाधिकारी व शिक्षकांनी अभिनंदन केले. चैतन्य हा क्रिडा शिक्षक सुनील वाघ यांचा सुपुत्र आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button