Pandharpur

समाधान आवताडे यांना पंढरपूरकर स्वीकारणार का ?

समाधान आवताडे यांना पंढरपूरकर स्वीकारणार का ?

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : मंगळवेढा 252 विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत परिचारक यांच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पार्टीकडून समाधान आवताडे यांना अधिकृत उमेदवारी देऊन भाजपने आवताडेंना निवडणूक रिंगणात उतरवले खरे परंतु पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील मतदार समाधान आवताडे यांना स्वीकारतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण 2014 व 2019 मधील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुका आवताडे यांनी लढवल्या असुन त्यामध्ये त्यांना पंढरपूर शहर व ग्रामीण भागातून अगदी जेमतेम अशी मते मिळाली परंतु निवडणुका झाल्या की आवताडे पंढरपूरकडे लगेचच पाठ फिरवतात व विधानसभा निवडणूक आली की त्यांना पंढरपूर तालुक्यातील मतदारांच्या समस्या जाणवू लागतात असे येथील मतदारांनी मधून त्यांच्या बाबत बोलले जात आहे त्यामुळे समाधान अवताडे यांना पंढरपूरकर स्वीकारतील का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होताना दिसून येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button