Chalisgaon

शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हितासाठी श्री संत बाबूलाल महाराजांकडे साकडे भक्तांची झाली इच्छापूर्ती, आर्थिक सहकार्यातून होणार मंदिराचे कायापालट

शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हितासाठी श्री संत बाबूलाल महाराजांकडे साकडे

भक्तांची झाली इच्छापूर्ती, आर्थिक सहकार्यातून होणार मंदिराचे कायापालट

शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हितासाठी श्री संत बाबूलाल महाराजांकडे साकडे भक्तांची झाली इच्छापूर्ती, आर्थिक सहकार्यातून होणार मंदिराचे कायापालट

चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले
शेतकरी, कष्टकरी यांच्या घरी सुख लाभू दे…..त्यांच्या पिलांना उंबरपल्याड झेप घेण्याची उर्मी दे. असे साकडे सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांनी बाबूलाल महाराज यांच्या चरणी लोंढे येथे अनंत चतुर्दशी ला संत बाबूलाल महाराज यात्रेनिमित्त दर्शनासाठी घेल्या असता घातले. मंदिराला नयनरम्य करणारा प्रमुख भाग म्हणजे त्यावरील रंगरंगोटी. हा नयनरम्य भाग काळामुळे पडद्याआड होत असल्याने भक्तांच्या मागणीचा कल पाहता मंगेश दादा चव्हाण यांच्या कडून या मंदिराच्या सुशोभीकरणाला आर्थिक मदत करण्यात आली. त्यामुळे हजारो भाविकांनी सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांचे आभार मानले.

शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हितासाठी श्री संत बाबूलाल महाराजांकडे साकडे भक्तांची झाली इच्छापूर्ती, आर्थिक सहकार्यातून होणार मंदिराचे कायापालट
यावेळी सौ.योजनाताई पाटील, सौ.कावेरीताई पाटील, सरचिटणीस अनिलभाऊ नागरे, श्री. भूषणदादा पाटील, श्री.ज्ञानेश्वरभाऊ बागूल तसेच गावातील रहिवासी प्रा.सूनील निकम,श्री. जिभाऊ चौधरी, श्री. सूरेशआप्पा निकम, श्री.योगेश पाटील,श्री.विश्वास दौलत भोसले,श्री. जनार्दन भोसले,सौ.विमलताई चौधरी,श्री. दगडू भोसले, श्री.ज्ञानेश्वर निकम, वैभव निकम, शेखर निकम, सागर निकम, आण्णा चौधरी, समाधान निकम व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button