Kolhapur

करनूर येथे कोवीड सेंटर उभारणी

करनूर येथे कोवीड सेंटर उभारणी
सुभाष भोसले कोल्हापूर
कागल : कागल तालूक्यातील करनूर मधील स्वयंमसिध्दा संस्था या ठिकाणी कोवीड सेंटर उभारण्यात आले.याचे उद्घाटन तहसीलदार शिल्पा ठोकडे,कोल्हापूर जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्याधिकारी देसाई, गटविकास अधिकारी सुशील संसारे,जि.प.सदस्य युवराज पाटील, पं.स.सदस्य रमेश तोडकर, सरपंच कविता घाटगे, उपसरपंच प्रविणकुमार कांबळे उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी कोरोनो परिस्थितीचा आढावा घेतला व मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य तानाजी भोसले, संगिता जगदाळे,रेश्मा शेख, मा.सरपंच भाऊसाहेब नलवडे.मा. उपसरपंच इम्रान नायकवडी, पोलीस पाटील सुरज कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष आनंदा पाटील,ग्रामसेविका योजना जंगम, तलाठी संदिप पोवार, आरोग्य सेवक नामदेव शेवाळे, मिनाक्षी माने,कोतवाल राकेश कांबळे,जयसिंग घाटगे, समीर शेख, राजमहमद शेख, बाळासो पाटील, जयेंद्र चौगुले, वैभव आडके, विजय चव्हाण, राम कुलकर्णी यांच्या सहित आशा,अंगणवाडी सेविका,प्राथमिक शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button