पंढरपूर

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद चंद्रजी पवार साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागचे सोलापुर जिल्हा युवक कार्याध्यक्ष साजिद हाजी नजीर भाई बागवान यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटपाचा व वृक्षारोपण

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद चंद्रजी पवार साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागचे सोलापुर जिल्हा युवक कार्याध्यक्ष साजिद हाजी नजीर भाई बागवान यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटपाचा व वृक्षारोपण

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद चंद्रजी पवार साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागचे सोलापुर जिल्हा युवक कार्याध्यक्ष साजिद हाजी नजीर भाई बागवान यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटपाचा व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला

प्रतिनिधी
(रफिक आत्तार)

पंढरपूर -सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद चंद्रजी पवार साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष साजिद हाजी नजीर भाई बागवान यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी दिनांक 12 डिसेंबर रोजी जिल्हाध्यक्ष फारूक मटके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाळांमध्ये वृक्षारोपण,खाऊ वाटप, तसेच शालेय साहित्य वाटपचा कार्यक्रम घेण्यात आले. काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या तर्फे नवजीवन निवास अपंग शाळा पंढरपूर येथे खाऊ वाटप तसेच शालेय उपयोग साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच अँग्लो उर्दू हायस्कूल पंढरपूर येथे विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण युवकांचे नेते आदरणीय श्री भगिरथ दादा भालके यांच्या हस्ते करण्यात आले त्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्य विभाग सोलापूर जिल्हा तर्फे करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सलीम भाई मुलाणी, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा सरचिटणीस जुबेर हमीद बागवान,अ वि जिल्हा कार्याध्यक्ष मोहम्मद भाई मुलाणी ,पंढरपूर तालुका अध्यक्ष पैगंबर शेख, युवक व तालुकाध्यक्ष राजू भाई शेख, अ वि सो जि उपअध्यक्ष हैदरअली मुलाणी
सुभाष होंगे पाटील, हाजी मुन्नाभाई आतार( मुख्य सचिव खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपुर) ,अकिल हमीद बागवान अशपाक तांबोळी सर सोपान काका देशमुख( शिवक्रांती संघटना) आदी मान्यवर उपस्थित होते,तसेच शरद चंद्रजी पवार साहेब व साजिद हाजी नजीर बागवान यांच्या दिर्घायुष्या साठी प्रार्थना/दुआ करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button