India

?Big Breaking.. बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये 300 दहशदवाद्याचा खात्मा, पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याची कबुली

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने थेट बालाकोटमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता. भारताच्या मिराज फायटर विमानांमधून दहशतवादी तळांवर बॉम्बफेक करण्यात आली होती. या हल्ल्यात मोठया प्रमाणावर दहशतवादी मारले गेले. पण पाकिस्तान हे मान्य करायला तयार नाही.
२६ फेब्रुवारी २०१९ ला भारताने केलेल्या या स्ट्राइकमध्ये काहीही जीवितहानी झाली नाही असे पाकिस्तानी लष्कराचे म्हणणे आहे. पण पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने एअर स्ट्राइकमध्ये झालेल्या नुकसानीची कबुली दिली आहे.
आगा हिलाली या पाकिस्ताच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने, टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेल्याची माहिती दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button